Breaking News
recent

वर्धा येथे राष्ट्रीय लोकजन शक्ति पार्टी मंथन मेळावा


 

मलकापुर,

     वर्धा येथे 28/05 रोजी शनिवारला राष्ट्रीय लोकजन शक्ति पार्टी मंथन मेलाव्याला बहुसांखेने कार्यकर्त्यानी उपस्थित रहावे असे आवाहन बुलढाणा जिल्हा अध्यक्ष संजय दाभाडे यानी प्रसिद्धि पत्रकादवार केले आहे. प्रसिद्धि पत्रकात दाभाडे यानी नमूद केले की, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मां रवि गरुड़ यांच्या मार्गदर्शना खाली महानगर पालिका, पंचायत समिती /जिल्हा परिषद , नगर पालिका निवड नुक संबंधी मंधन शिविर आयोजित केले आहे 
      वर्धा येथे सांगवी रोड, ला शनिवार ला 28 ला ठीक 12 वाजता होऊ घाटलेल्या मंथन मेलाव्यला प्रमुख मार्गदर्शन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवि गरुड़ , तसेच प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश कांबले, विदर्भ अध्यक्ष सलीम काझी सर उपस्थित रहनार आसुन्न बहुसखेने उपस्थित रहन्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष संजय दाभाडे यानी केले आहे
  दलित सेना राष्ट्रीय कार्याध्यक्ष सूर्यमनी भिवगडे ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे
Powered by Blogger.