Breaking News
recent

भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे वाढदिवसानिमित्त दुग्धाभिषेक व भव्य रक्तदान शिबिर आयोजित



मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे


आज दिनांक 29 जुन रोजी भाजपा ज्येष्ठ नेते मा. शिवा भाऊ तायडे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष नानाभाऊ येशी यांनी दुधाभिषेक व रक्तदान चा कार्यक्रम आयोजित केला होता मलकापूरातील तीर्थक्षेत्र गाडेगाव संस्थान येथे आज सकाळी 11:55 वाजता दुग्धाभिषेक करून पूजा करण्यात आली ही पूजा विजू महाराज यांनी संपन्न केली व त्यानंतर रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .



   कार्यक्रमांमध्ये 15 जणांनी रक्तदान करून भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या वेळी भाजपाचे जिल्हा संघटक मंत्री मोहन जी शर्मा, संजय भाऊ काजळे, मिलिंदजी डवले,  संतोष भाऊ बोंबाटकर, विजयजी डागा , दामोदर जी शर्मा,मोहन भाऊ पाचपांडे,अमोल भाऊ टप, नाना भाऊ येशी, रविभाऊ वानखेडे, दुर्गेश भाऊ राजापुरे, अजय बघे, राजकुमार भाऊ वानखेडे,भीमराजभाई इंगळे, संतोष भाऊ घाटे, परिक्षित भाऊ खर्चे,दिपक चांभारे,अजय तायडे, चंद्र शेखर तायडे,पंकज सुरंगे केशव गारमोडे,सतिष देशमुख, देवीन टाक,सागर बेलोकार , ओम टप, साहेबराव खराटे, प्रशांत पाटील, आशिष पाटील, अजय नांदुरकर, गणेश रोटे, रमेश भाऊ झनके, चंद्रशेखर झनके, सुरज अवसरमोल, AP अमोल पाटील, रोशन चंदनशिव , शंकर दांडगे ,पवन मिरगे,नितीन वानखेडे, सतीश शिरसागर, गणेश भगत, आशिष चुनाळे, जय मगर, विनोद काळे ,रामभाऊ घुले, मयूर भोंबे, जितू उमाळे, किसन सोनवणे, रोहित परसे ,पवन मिरगे, राजेश पठ्ठे,करण राऊत, ओम गणबास इ.भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते

Powered by Blogger.