Breaking News
recent

धिरज इंगळे यांची जिल्हा प्रभारी पदी निवड

 


प्रतिनिधी नागेश सुरंगे

   बुलढाणा काल दिनांक ५/०६/२०२२ वार रविवार रोजी बहुजन समाज पार्टी बुलढाणा यांची बैठक शासकीय विश्रांम गृह येथे पार पडली त्यात बैठकी मध्ये महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रभात खिल्लारे यांनी जिल्हा जिल्हाध्यक्ष एँड.डी.एम भागत यांच्या उपस्थितीत मध्ये मलकापूर येथील धिरज इंगळे यांची जिल्हा प्रभारी पदी निवड करण्यात आली.

Powered by Blogger.