Breaking News
recent

ना गावाला चांगला रस्ता, ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, खराब झाली डोलखेड वासियांची अवस्था.

ना गावाला चांगला रस्ता, ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, खराब झाली डोलखेड वासियांची अवस्था.

नांदुरा.तालुक्यातील डोलखेड गावाला जाणारा रस्ता काही वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. काही वर्ष रस्ता बरा होता आता मात्र रस्त्याची दुरवस्था झाली छोटे मोठे अपघात या रस्त्याने नेहमी होत असता.तसेच गावाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही गावात एक हातपंप होता तो बंद पडला आता गावात पिण्याच्या पाण्याची सोय काही जन आपल्या शेतातून पिण्याच पाणी आणता.

गावातील रस्ते नाल्या सफसपाई नाही गावात घानीच साम्राज्य. तिकडे कोणाचंच लक्ष नाही.  महामंडळाची बस येत होती रस्त्या अभावी ती बंद पडण्याच्या मार्गावर आहे. ना गावाला चांगला रस्ता ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था खराब झाली आहे डोलखेड गावाची अवस्था ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी गावाकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा जीवनसिंग राजपूत यांनी व्यक्त केली.

Powered by Blogger.