Breaking News
recent

काटा येथे जागतिक नैसर्गिक संवर्धन दिना निमित शेतकरी बांधवांमध्ये जनजागृती



प्रतिनिधी

कारा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिन अंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालय, अकोला येथिय कृषिदुत प्रतिक वेलकर, सुरज सिंह गौर, यश चौधरी, यश 'शिंदे, अभिषेकासा, पम्मी ग्रिटर, गौरव बलदवा, पवन टिकार यांनी ग्रामिण जनजागृती कार्यानुभव या आणि कार्यक्रमाअंर्तगत कारा येथील शेतकरी बांधवांना जागतिक नैसर्गिक संवर्धनानिमित्त जनजागृती करण्यात आली. गावातिल शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद दिला.

कार्यक्रम पार पाडण्यात गावातील सरपंच सौ. जया और तसेच उपसरपंच सौ. अनिता कंकणे यांचे सहयोग लाभले. तसेच कृषी संशोधन केंद्र, वाशिम चे प्रमुख डॉ. B.D. गिते सर आणि कृषी महाविद्यालय अकोला येथील सहाय्यक अधिवाता डॉ. 5.5. मान आणि संबंधित विद्यार्थ्याचे प्रोग्राम ऑफिसर Dr. वैजय उज्जैनकर सर, Dr. . विवेक खोलकर सर आणि डॉ. अनिल खडे सर यांचे योगदान लाभले.

Powered by Blogger.