मलकापूर वकील संघाने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन हानी ट्रॅप या विषयावर केले बैठकीचे आयोजन
मलकापूर प्रतिनिधी
आज दिनांक 12-09-2022 रोजी मलकापूर वकील संघामध्ये दुपारी 2 वाजता ऍड रावत यांच्या पुढाकाराने हनी ट्रॅप या विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदर बैठकीमध्ये ऍड रावत यांनी प्रस्तावित केले व प्रस्तावित त्यांनी सोशल मीडिया चे माध्यमातून लोकांचे होणारी फसवणूक व बल्याकमेलीग काशी होते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व युवकांनी सादर अमिशास बळी पडू नये अशे आव्हानं केले या वेळी ऍड शर्मा ऍड हरीश रावळ यांनी ऍड कुरेशी ऍड मेहंगे यांनी आपले विचार व्यक्त केले ताशेष यावेळी वकील संघ मलकापूर तर्फे मलकापूर शहर व परिसरातील नागरीकांना आव्हान करण्यात आले की अश्या हनी ट्रॅप च्या अमिशास बळी पडून आर्थीक देवाण घेवान करू नये अथवा आत्महत्या करू नये असे आव्हान करण्यात आले तसेच यावेळी या पुढे कोणत्याहि नागरिकास अश्याप्रकारे ब्लॅक मेल करण्यात आल्यास त्या नागरिकाने मलकापूर वकील संघाचे कोणत्याही सदस्यासोबत संपर्क साधावा अश्या व्यक्तीची सामाजिक बंधिकली म्हणून कोणतीही फी न घेता कायदेशीर मदत करण्यात येईल असे ठरविण्यात आले त्या वेळी वकिलसंघाचे अध्यक्ष ऍड सोमण, ऍड आर व्ही पाटील, ऍड जी डी, पाटील ऍड कुलकर्णी ऍड एदलाबादकर,ऍड गारमोडे,ऍड तांदुळकर,ऍड परमार, ऍड स्नेहल तायडे, ऍड देवकुमार वानखेडे, ऍड संजय वानखेडे, ऍड एन एस तायडे,ऍड काझी ,ऍड महाजन, ऍड कोलते ,ऍड मो वसीम ऍड शाहेद नुरा, ऍड संचेती ऍड बागाडे ऍड कोथळकर, ऍड कानोल्डजे, ऍड चोरडिया ,ऍड धूत ,ऍड ताहेसीन खान व सर्व सदस्य वकील मलकापूर उपस्थित होते