Breaking News
recent

नांदुरा अर्बन बँकेच्या विरुद्ध उपोषणाची सांगता उपोषणकर्त्याच्या मागण्या मंजूर


    बुलढाणा :- दि.नांदुरा अर्बन को ऑप बँक लिमिटेड च्या नियमबाह्य व बेकायदेशीर कामकाजाविरुद्ध जिल्हाधिकार्यालया समोर सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार किशोर आत्माराम इंगळे यांनी दिनांक 20/03/2023 सोमवार पासून उपोषण सुरू केले होते, त्यांच्या तक्रारीतील सर्व मुद्द्यांची दखल घेण्यात आली.असून मा.जिल्हा उपनिबंधक साहेब यांच्या पत्रानुसार नांदुरा अर्बन बँकेचे अध्यक्ष अरुण पांडव व जिल्हा उपनिबंधक कार्यालय अधीक्षक श्री. घोंगे साहेब यांनी उपोषणाची सांगता करण्यात आली. दिनांक 23/03/2023 गुरुवार रोजी केली सर्व मागण्यांची पूर्तता सात दिवसाचे आत करण्यात येईल असे दिलेल्या पत्रात नमूद केले आहे,

Powered by Blogger.