जनसंघर्ष अर्बन बॅक मानोरा तर्फे मानोरा तालुक्यातील एम पी एस सी PSI झालेल्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार घेण्यात आला.
मानोरा प्रतीनिधी (वाशिम) : बाबूसिंग राठोड
मानोरा शहरातील जनसंघर्ष अर्बन बँके तर्फे तालुक्यातील एम पी एस सी PSI उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार घेण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुजन करून करण्यात आली मानोरा येथील ऋतिका सीएम मॅडम IPS अधिकारी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावळे मानोरा तालुक्यातील पी एस आय पदी निवड झालेल्या जनसंघर्ष अर्बन निधी बॅक तर्फ सर्वचां सत्कार करण्यात आले यामध्ये सुनिल भगवान खचकड रंजणितनगर पाळोदी महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक कु अनुजा श्रीकृष्ण राऊत रा कोडोली ,निलेश केशवराव ठाकरे रा पारव,निखिल ठोंबरे सार्शी ता मं पीर हे पीएसआय पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला यावेळी जन संघर्ष अर्बन बँकेचे सल्लागार समितीचे श्याम पवार प्रहार तालुकाप्रमुख ,गणेश भाऊ जामदार उद्योजक ,पत्रकार असलम पोपटे .देवठाणा येथील सरपंच प्रकाश भाऊ राठोड, मनहोर राठोड शेतकरी नेता ,पत्रकार अशोक भाऊ रत्नपारखी , महेश राठोड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बॅकचे विवेक डुकरे सर केले तर आभार प्रदर्शन हे बँकेचे शाखा व्यवस्थापक मोहसीन सरांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन जन संघर्ष अर्बन बॅक मानोरा तर्फे करण्यात आला व कार्यक्रमाला सर्व बँकेचे कर्मचारी उपस्थित होते .