बहुजन समाज पार्टी व आरपीआयच्या वतीने अन्नदान
हरेगाव (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी)
श्रीरामपूर येथील हरेगाव या ठिकाणी बहुजन समाज पार्टी व आर पी आय यांच्या वतीने 75 वर्ष अमृत महोत्सव मतमाऊली यात्रेनिमित्त अन्नदान वाटण्याचा कार्यक्रम करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे आयोजक बहुजन समाज पार्टीचे मच्छिंद्र ढोकणे, सुनील मगर ,आरपीआयचे तालुका कार्याध्यक्ष अंतोन शेळके, जिल्हा संघटक आरपीआय राजीव नाना गायकवाड , बहुजन समाज पार्टीचे सचिन भालेराव ,बहुजन समाज पार्टीचे शहराध्यक्ष आकाश शेंडगे, सामाजिक कार्यकर्ते वैभव पंडित, प्रवीण सांगळे ,सचिन आढागळे आदर्श सोनवणे ,आशु शेळके, सलमान पठाण यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती नगराध्यक्ष अनुराधाताई अदिक, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात ,तसेच आरपीआयचे शहराध्यक्ष विजय पावर, आर पी आय युवा जिल्हा उपाध्यक्ष मेडिकोड संचालक सचिन पंडित यांचा कार्यक्रमासाठी मोठे योगदान लाभले आहे . सगळ्यांच्या वतीने अंतोन शेळके यांनी सर्वांचे आभार मानले