Breaking News
recent

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप.


        श्रीरामपूर( प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी )श्रीरामपूर:- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्या वतीने व राज्याचे महसुल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदाचा शिधा उत्तरनगर जिल्हयात देण्यात येत आहे. 

आज श्रीरामपुर शहरातील रेशन दुकाना मधे भारतीय जनता युवा मोर्चा उत्तरनगर जिल्हाध्यक्ष श्री योगेशजी गोंदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिधा वाटप करण्यात आले. यावेळेस भारतीय जनता युवा मोर्चा उत्तरनगर जिल्हाध्यक्ष श्री योगेशजी गोंदकर,भाजपा शहर अध्यक्ष श्री.मारुती बिंगले,युवा मोर्चा शहर अध्यक्ष श्री.रूपेश हरकल,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री.शंतनु फोफसे,भाजपचे शहरउपाध्यक्ष श्री.मिलिंद कुमार साळवे,तालुका सरचिटणीस श्री.दत्ता जाधव,महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा सौ.पुष्पाताई हरदास,जिल्हा सरचिटणीस सौ.पूजाताई चव्हाण,जिल्हा सचिव सौ.अनिता ताई शर्मा,भाजपा नमो चषक संयोजक श्रीमहेंद्र पटारे,श्री.विशाल अंभोरे,श्री.अमोल सावंत,बाळासाहेब हरदास,युवा मोर्चा शहर सरचिटणीस सुबोध शेवतेकर,श्री.प्रतिक वैद्य,श्री.पंकज करमासे,श्री.तेजस उंडे,श्री.किरण काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Powered by Blogger.