राशन दुकानांमध्ये साडी वाटप
नांदुरा प्रतिनिधी प्रशांत पाटील
अंत्योदय शिधापत्रिका धारकांना मोदी सरकार तर्फे राशन दुकानांमध्ये साडी वाटप करण्यात आल्या आज नांदुरा येथे ए.पी. रांका यांचे नांदुरा दुकान नं 6 या राशन दुकान मध्ये अंत्योदय राशन धारक सौ शोभा संजय जावरे यांचे पुष्प गुच्छ बुके देऊन स्वागत करण्यात आले. आणि नांदुरा शहरातील सामाजिक कार्यकर्ते राशन दुकान संचालक श्री देवेन भाऊ रांका यांच्या हस्ते साडी वाटप कार्यक्रम संपन्न झाला.या वेळी लाभार्थी आणि राशन ग्राहकांची उपस्थित होती