मा. मंत्री आ. डॉ. संजयजी कुटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत लाडनापूर येथे बहुसंख्याने पक्षप्रवेश
भगवंता चोरे जिल्हा प्रतिनिधी
मतदार संघाचा होत असलेला चौफेर विकास पाहता. विकासाची दुरदृष्टी असलेले नेते मा. मंत्री आ. डॉ. संजयजी कुटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत संतोष भाऊ चिकटे यांच्या नेत्तृत्वात लाडणापूर गाव विकास कामाचा दृष्टीकोन डोळ्या समोर ठेवते सरंपच सह सदस्य तंटामुक्ती अध्यक्षासह ग्रामवासी यांचा बहुसंख्येने पक्षप्रवेश संरपच - गणेश पा बावस्कार, सदस्य शांताराम सोनोने, मा. सदस्य-उत्तम सपकाळ सदस्य रवी सुलताने मा.सदस्य- राजेश साबे निवृत्ती उमाळे संतोष चिकटे सतिष बाजोड गणेश इलामे दिपक साबे, गजानन बोदडे अंबुश बोदळे गोपाल बोदळे ज्ञानेश्वर साबे, देवमन बोदळे नितेशसाबे विठ्ठल अगळते उत्तम सपकाळ रामभाऊ बोदडे मनोहर साबे सुरेश रायपुरे दीपक इलामे गोपाल अगडते विठ्ठल गायकवाड गणेश शेगोकार भुरेलाल जुडवा
या वेळी जेष्ठ नेते मा. सभापती पांडूरंग भाऊ होगे, अंबादासजी निंबाळकर दिव्यांग भा. जिल्हा अध्यक्ष गजानन भाऊ सरोदे विधान सभा, प्रमुख मनोहर खाडपे, जिल्हा उपाध्यक्ष भाजप. OBCमोर्चा तथा संतोष चिकटे जि. उपध्यक्ष दिव्यांग आघाडी या वेळी बहुसख्येने लाडगापूर ग्रामस्थ हजर होते