सतीश दांडगे यांची हिंदी-मराठी पत्रकार संघटनेच्या विदर्भ सचिवपदी नियुक्ती
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर 11/5/22 येथील पत्रकार क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे दैनिक सम्राट, दै. साईमत चे तालुका प्रतिनिधी सतीश दांडगे यांची हिंदी-मराठी पत्रकार संघटने च्या विदर्भ सचिवपदी निवड करण्यात आली आहे.सदर निवड ही महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघटना धनश्रीताई काटीकर यांनी नियुक्तीपत्र देऊन केली त्यावेळी महाराष्ट्र सचिव करणसिंग सिरसवाल, नागेश सुरंगे बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली आहे. सदर निवडीबद्दल दांडगे यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.