Breaking News
recent

जांभूळधाबा येथील 18 वर्षीय युवती बेपत्ता


मलकापूर प्रतिनिधी नागेश  सुरंगे

  मलकापूर तालुक्यातील जांभूळधाबा येथील 18 वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. मलकापूर तालुक्यातील जांभुळधाबा येथील कुमारी शुभांगी प्रमोद कवळकर ही 18 वर्षीय युवती घरून बेपत्ता झाली आहे.
   सदर युवतीचा मैत्रिणी व नातेवाईकाकडे शोध घेतला परंतु कुठेच आढळून आली नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून युवती बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला करण्यात आली असल्याची माहिती 25 जुलै रोजी देण्यात आली आहे.
Powered by Blogger.