सातपुड्यात महिला बचत गटाचे क्रांतिकारी पाऊल
सागर झनके प्रतिनिधी
संग्रामपूर : 11 जूलै रोजी वन्यजीव विभाग परिषद सोहळा अंतर्गत येत असलेल्या अंबाबरवा अभयारण्याच्या गेट समोर इको सायन्स पार्क मध्ये असलेले हॉटेल ग्रीन पार्क ही येणाऱ्या प्रत्येकासाठी चहा नाश्ता व जेवणाकरिता वन्यजीव विभाग परिषद सोहळा अंतर्गत सुरू होती परंतु मागील दोन वर्षांपासून कोविड सारख्या महामारीमुळे पर्यटकाची संख्या कमी झाल्यामुळे ती बंद करण्यात आली होती परंतु सध्या पावसाळा सुरू झाल्यामुळे कोविड महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आता पर्यटकांची संख्या खोली करण्यात आली आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अकोटचे DFO कमल किशोर रेड्डी, ACF कमल किशोर पाटील RFO सुनील वाकोडे यांनी पर्यटन वाढवण्याबरोबर स्थानिक महिलांना आर्थिक रोजगार देण्यासाठी सदर हॉटेल बाहेरील व्यक्तीला न देता वसाडी गावामध्ये उमेद अंतर्गत स्थापित असलेल्या सक्रिय महिला बचत गटांना देण्यास संबंधात विचार केला व श्री वाकोडे साहेब यांनी स्वतः पुढाकार घेऊन गावातील सर्व समूहांची बैठक घेतली व जो समूह हॉटेल चालण्यास इच्छुक असेल त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज वन्यजीव विभाग परिक्षेत्र सोनाळा कार्यालयात सादर करावे असे आवाहन केले होते
त्यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत मुसळी गावातील उमेद अंतर्गत स्थापित एकूण 17 समुहापैकी आदर्श व स्वाती या दोन समान प्रस्ताव कार्यालयात सादर केले दोन समवन प्रस्ताव सादर केल्यामुळे कोणत्या समूहाला प्राधान्य द्यावे याबाबत सत्र निर्माण झाला असता ईश्वर चिट्ठीकडून समूहाची निवड करण्यात आली यामध्ये मा. सरपंच मैनाबाई पालकर आदिवासी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष श्री हुसेन पालकर व वन समिती अध्यक्ष श्री गोपाल कारदेकर तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री अमरसिंग डावर झाशीची राणी महिला ग्राम संघ अध्यक्ष सौ सुनीता दांडेकर ICRP सारिका पालकर यांनी महत्वाची भूमिका बजावली
ह्यामध्ये ईश्वरचरणीच्या माध्यमातून स्वाती समोरची निवड झाली तसेच स्वाती समूहाला भाडे तत्वावर प्रतिमा 4000 याप्रमाणे एक वर्षाच्या कालावधी करिता योग्य तत्त्वावर हॉटेल चालवण्याची मंजुरात देण्यात आली सदर हॉटेल आज दिनांक 11/07/2022 रोजी RFO सुनील वाकोडे साहेब यांच्या हस्ते फेक कापून उद्घाटन करण्यात आले व स्वाती समूहाच्या अध्यक्षा रानतू डडवा व सचिव सौ संगीता जमरा व सर्व सदस्य यांच्या ताब्यात देण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित मा. सरपंच मैनाबाई पालकर आदिवासी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष श्री हुसेन पालकर व वन समिती अध्यक्ष श्री गोपाल कारदेकर तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री अमरसिंग डावर झाशीची राणी महिला ग्रामसंघ अध्यक्ष सुनिता धांडेकर तालुका अभियान व्यवस्थापक श्री भगवान इंगळे प्रभाग समन्वयक श्री पराग कराळे ICRP सारिका पालकर व संगीता पालकर उपस्थित होते