कृषी संजीवनी साप्ताह निमित्त शेतकर्यांना मार्गदर्शन
प्रतिनिधी
कृषी संजीवनी सप्ताह निमित्ताने नायगाव खुर्द येथे शेती शाळा घेण्यात आली कृषक्षेत्रात महिलांचा सहभाग खताचा संतुलित वापर मिस्र खत बनवण्याची पध्दत सुक्ष्म मूलद्रव्याचे महत्व खते. व औषधी वापरताना घ्यायची काळजी तसेच निंबोळी अर्क तयार करणे इत्यादी बाबत नायगाव खुर्द यथे माननीय तालुका कृषी अधिकारी श्री अमोल शिंदे सर कृषी पर्यवेक्षक श्री जी.पी. साळोक साहेब कृषी आत्मा विभाग पर्यव्यक्षक श्री अतुल खारोळे साहेब श्री खान साहेब कृषी सहाय्यक श्री एल. ए. सवळी श्री मोरे साहेब यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
त्यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये गावातील किसान कॉंग्रेस चे तालुका अध्यक्ष मा. समाधान गिते मा.सरपंच श्री समाधान देशमुख तंटामुक्ती अध्यक्ष श्री दिलीपराव देशमुख मा.उपसरपंच विनोद देशमुख श्री रामाराव गायकवाड उत्कृष्ट शेतकरी श्री प्रकाश गुंजकर गणेश गिते गजानन देशमुख धनंजय गुंजकर राजू गिते डिगाबर नाटेकर विकास नाटेकर तसेच गावातील सर्व प्रतिष्टीत शेतकरी बहुसंखेने उपस्थीत होते .कृषी संजीवनी साप्ताह निमित्त समारोप करताना श्री समाधान गिते यांनी शेतकर्यांना जे मार्गदर्शन केले त्या मार्गदर्शनाने गावातील शेताक्र्य्ना चांगला फायदा होईल त्यामुळे गावाच्या वतीने त्यांनी सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले .