आ. रत्नाकर गुट्टे काका यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेण्यासाठी रासप चे निवेदन
प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांना राष्ट्रीय समाज पक्ष व पक्षाचे आ. रत्नाकर गुट्टे काका यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेण्यासाठी रासप शिष्टमंडळाने शेळी मेंढी विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष माजी राज्यमंत्री मा.बाळासाहेब दोडतले साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन दिले.
या शिष्टमंडळात मा.नरोटे साहेब मा. अण्णासाहेब रुपनर मा.माणिकराव दांगडे पाटील मा. नितीन दादा धायगुडे मा. समाधान पाटील मा. बाबासाहेब भोजने मा. सतीश हांडे मा. ज्ञानेश्वर जायभाय मा. शिवाजी तरोटे मा. दिलीप गडदे आदी रासप पदाधिकारी उपस्थित होते.