Breaking News
recent

डॉ .शामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर आयोजित


मलकापूर

     युवा कार्यक्रम  व क्रीडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र व रक्तदाता मलकापूर मदतकार्य बहुद्देशीय संस्था मलकापूर यांच्या वतीने आज दिनांक 06/07/22रोजी डॉ .शामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ शामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले उपस्थित युवकांनी रक्तदान केले. 

    यावेळी  नेहरू युवा मंडळ सदस्य व रक्तदाता मलकापूर मदतकार्य बहुद्देशीय संस्था संस्थापक अध्यक्ष अपरेशराजे तूपकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते नेहरू युवा केंद्र सदस्य.वैभव उंबरकर ,राजेंद्र महाजन अभिषेक रायपूरे,जयंत कोदनकर  राहुल रोडे, नारायण गवळी, अमोघ घाटे.विजय पाथरकर व गोविंद अग्रवाल इत्यादी युवकांनी सहभाग नोंदवला.अशा प्रकारे  कार्यक्रम संपन्न झाला.नेहरू युवा केंद्र तालुका स्वयंसेवक वैभव कुळकर्णी व प्रिया वाघ यांची उपस्थिती लाभली



Powered by Blogger.