Breaking News
recent

दिव्यांग व निराधार लाभार्थींना अनुदान लवकरात लवकर देण्यात यावे -दिव्यांग संघटनेची मांगणि



मलकापुर प्रतींनिधी नागेश सुरंगे 

    कलीम शेख व त्यांचे सहकारी दिव्यांग बांधवांनी मलकापूर उपविभाग्या अधिकारी मार्फत जिल्ह्यातील 13 ही तहसीलदार सहीत मा जिल्हाधिकारीयांना दीले निवेदन अपंग जनता दल संगटनाच्या वतीने दिनांक 6/7/2022 रोजी उपवीभागीया आधिकारी मलकापूर यांच्या मार्फत मा जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले मागील ३ महिन्या पासुन जेष्ठ नागरिकांचे श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान थकीत आहे. त्यामुळे संमपूर्ण बूलढाणा जिल्ह्यात निराधार,व दिव्यांग लोकांवर उपास मारीची वेळ आलेली आहे. सर्व निशधार व दिव्यांग लाभार्थी हे सरासर शासनाच्या मिळणा-या अनुदाना वर अवलंबुन असतात.

    निवेदन दूत्यावेडी कलीम शेख यांनी उपविभाग्या अधिकारी यांच्याशी चर्चा करुन सांगीतले  दिव्यांगांचा उदरनिर्वाह व इतर खर्च या अनुदान वरच निर्भर आहे. त्यामुळे गोरगरीब लोकांचा सहानुभूती पूर्वक विचार करून जिल्ह्यात प्रत्येक तहसील कार्यल्यात लवकरात लवकर उपाय योजना कराव्या व दिव्यांग व निराधार  लाभार्थींना मागील थकीत देण्याची कृपा करावी. 

त्यावेडी दिव्यांग संगटनेचे राज्य सचिव कलीम शेख   व नागेश सुरंगी जिल्हा सचिव महाराष्ट्र नवनिर्माण  सेना परिवहन जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर सामाजीक कार्यकर्ते सादिक बागवान निखील पोंदे  जिल्हा सल्लागार  राजू रोडे शेख उसमान शेख आसीफ मानूसकी फाउंढेन चे विवेक राजापूरे शेख राजीक शेख समीर रायपूरे जफरअफसर खान व अनेक दिव्यांग हजर होते



Powered by Blogger.