Breaking News
recent

भालेगाव येथील ४२ वर्षीय इसम बेपत्ता

मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

        मलकापूर तालुक्यातील भालेगाव येथील ४२ वर्षीय इसम बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. भालेगाव येथील विक्रमसिंग प्रतापसिंग इंगळे हे कोणाला काही न सांगता निघून गेले त्यांचा मित्र व नातेवाईकाकडे शोध घेतला परंतु कुठेही आढळून आले नाही .नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला करण्यात आली असल्याची माहिती १२ जुलै रोजी देण्यात आली आहे.



Powered by Blogger.