विद्यार्थ्यानीं करियर व रोजगार संधी कार्यशाळेचा लाभ घ्यावा - मायावती फेन्स क्लबचे आवाहन
सिंदेवाही - जिल्हा परिषद चंद्रपूर स्वातंत्रच्या अम्रुत महोत्सवी वर्षानिमित्य आयोजित एक दिवसीय करियर व रोजगार संधी मार्गदर्शन कार्यशाळा रविवार 3'जुलै 2022 रोजी सकाळी 10.00 ते 5.00 वेळेत मा .सा .कन्नमवार सभागृह जिल्हा परिषद चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली आहे . तरी सदर कार्यशाळेचा लाभ सिंदेवाही तालुक्यातील शिक्षण घेत असलेल्या व मध्येच शिक्षण सुटलेल्या विद्यार्थ्यांनी अवश्य घ्यावा ,असे आवाहन मायावती फेन्स क्लबच्या सिंदेवाही तालुका अध्यक्षा आम्रपाली बागेसर -मेश्राम यांनी केले आहे .