गैस सिलेंडर वितरक यानी वजन काटा द्वारेमोजून द्यावे -लोकजन शक्ति पार्टी चे निवेदन
गैस एजेंसी मार्फत घरपोच तथा रिक्शा चालक, छोटे वितरक यानी वजन काटा द्वारे गैस सिलेंडर मोजून द्यावे असे निवेदन लोकजन शक्ति पार्टी तरफे आज बुलढाणा जिल्हा अध्यश संजय दाभाडे यानी आन्न पुरवधा अधिकारी यांचे मार्फत वैद्य मापन अधिकारी कार्यालय बुलढाणा याना सहिनिषी कार्यकर्त्या समवेत दिले आहे
पक्षाचे जिला अध्यक्ष संजय दाभाडे यानी नामुद केले की, घरात वापरले जानरे गैस सिलेंडर है एल पी जी लिक्विड पेट्रोलियम गैस चे असल्यामुले घरात वापरनारे सिलेंडर मध्य गैस 14,2की ग्राम अस्तो दिवसेदिवस गैस महाग होते आस्ताना तो वजन काटा द्वारे मोजुन देन्यात यावा जेनेकरून ग्रहकांची फसवनुक होनार नाही तरी वजन काटा द्वारे मोजुन्न द्यवा असे निवेदन आपल्या सहिनिषि लोकजन शक्ति पार्टी वतीने जिल्हा अध्यक्ष संजय दाभाडे यांच्या समवेत जिला उपाध्यक्ष प्रदिपभाऊ नारखेड़े, मलकापुर तालुका अध्यक्ष मोहन फूलपागरे, संतोष गणतीरे , योगेश कल्याणकर, कैलाश वनारे पाटिल यांचेसह देन्यत आले.