बुलडाणा येथे जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांचे एक दिवसीय धरणे आंदोलन
सिंदखेडराजा अनिल दराडे
बुलडाणा येथे जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांचे एक दिवसीय धरणे आंदोलन बुलडाणा येथे होते,संघटने चे जिल्हा अध्यक्ष राकेश जी आंबूस्कर,मोहन सेठ जाधव सचिव,उपाध्यक्ष रणरावजी देशमुख,या सर्वांनी श्यामभाऊ उमाळकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले,व त्या नंतर एकूण त्यांचे ०८ मागणिया आहेत,देश पातळीवर सुद्दा त्यांनी मोर्चा दिल्लीत काडला होता,तालुकात धरणे धरा त्यांचे झाले,आणि आज त्यांचे धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय समोर सुरू आहे,त्यांना मिळणाऱ्या कमिशन मध्ये वाढ,त्या नंतर हेंडीलिंग चार्जेस,या नंतर कोरोना मध्ये यांचे कोटुंबात जे वारले त्यांना शासना ची मदत,केरोसीन धारक व गैस धारक यांचा माल देतांना वाढू कमिशन आणि असे आठ ते दहा मागणिया साठी जिल्ह्यातील एक हजार च्या वर उपस्थिती होती .
आपल्या जिल्ह्यामध्ये १५३८ सदस्य असून देश पातळीवर ५ लाख ३८ हजार सदस्य आहे,आपल्या राज्य मध्ये ५५ हजार सदस्य आहेत,श्यामभाऊ उमाळकर यांनी आपल्या भाषणातून संघटनेला पाठिंला दिला,आणि आमच्या जने जे शक्य असेल ते करण्याचा पर्यंत करू असे सांगितले व ग्रामीण भागा मध्ये सरकारी योजना लोका पर्यंत पोहोचाण्याचे काम स्वस्त धान्य दुकानदार करतात अम्ह्णून समाजातील प्रगतीचा म्हत्वचा घटक आहे,अश्या प्रकार चे उदगार काळले,आणि जिल्हाधिकारी यांना थोड्याच वेळात निवेदन सादर होणार.