Breaking News
recent

मलकापूर येथे "आझादी गौरव रथ यात्रा" निमित्त सभेचे आयोजन



मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

 आज दि.०३/०८/२०२२ ला भातृ मंडळ मलकापूर येथे "आझादी गौरव रथ यात्रा" निमित्त आयोजित 'आयोजन-नियोजन सभेला मार्गदर्शन करतांना मलकापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री.राजेश एकडे व मलकापूर नांदुरा तालुक्यातील समस्त मान्यवर नेते,पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर नियोजन सभेत दि ०९/०८/२०२२ ते १४/०८/२०२२पर्यंत पायी चालत रथयात्राचे नियोजन,मार्ग,साहित्य तयारी,मुक्काम, नास्ता, जेवण इ. विषयावर चर्चा करून. दि.१०/०८/२०२२ला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले मलकापूर मतदारसंघाच्या रथ यात्रे मध्ये सहभागी होणार आहेत.आझादी चे ७५वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने प्रत्येक मतदारसंघात ७५ किलोमीटर पायी चालून आपण सर्वांनी देशाच्या आझादी मध्ये काँग्रेसचाच मोठे योगदान आहे.त्याकरिता आपण आपल्या गावातून ज्यास्तीत ज्यास्त कार्यकर्त्यांना सहभागी करून घ्यावे.अश्या अनेक विषयांवर सविस्तरपणे चर्चा करून नियोजन करण्यात आले.

Powered by Blogger.