शासनाच्या वीवीध योजनेपासून वंचित राहिल्या असल्यामुळे दिव्यांगसाठी स्वतंत्र मंत्रालय करण्यात यावे- अपंग जनतादल
अपंग जनतादल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य, जिल्हा बूलढाणाच्या वतीने राज्य सचिव कलीम शेख यांच्या नेतूत्वातदिव्यांगांच्या जिवनावश्यक मागण्या व शासन आणि प्रशासनाचा दिव्यांगाकडून धिक्कार असो आंदोलन जिल्हाकार्यालय बूलढाणा दि २९अगस्तला ठेवण्यात अालसंगटनेची मूख्यमांग दिव्यांग हे शासनाच्या वीवीध योजनेपासून वंचित राहिल्या असल्यामुळे दिव्यांगांणा स्वतंत्र मंत्रालय करण्यात यावे अशी मांग कलीम शेख त्यांचे सहकारी दिव्यांगांनी केली तीन वर्ष मध्ये दिव्यांग बांधवाच्या ५% निधीमध्ये बुलडाणा नगर परीषदेने केलेल्या ८५ लक्ष रुपयांचा भ्रष्टाचाराबाबत भ्रष्टाचारी कर्मचारी यांना निलंबित करण्यात यावाव मलकापूर नगर परिषदेचे सन २०२१-२२ या वर्षाचे दिव्यांग ५% निधि दिव्यांगाना तवरीत देण्यात यावा.बुलडाणा जिल्हातील तेराही ताकुल्यात नगर परिषद कार्यलयात दिव्यांगचा ५ टक्के निधी सक्तीने वाटप करण्यात याव त्यास प्रमाणे बूलढाणा जिल्ह्रतीत प्रत्येक ग्रामपंचायत मधील अपंगांचा ५ टक्के निधी त्वरीत वाटप करण्यात यावे .
वाटप नकरणाऱ्या ग्रामसेवकावर त्वरीत कार्यवाही करण्यात यावी जिल्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात प्रत्येक महिन्यालादिव्यांगांच्या अडीअडचणी समस्या सोडविण्यकरिता सभा घेण्यात यावी.शासन निर्णयाप्रमाणे दिव्यांगाना प्राधान्यक्रमाने अंत्योदय योजनेमध्ये समाविष्ट करण्यात यावा तसेच पंचायत समितीकार्यालयामध्ये दिव्यांग तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात यावी व तक्रार निवारण अधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी.रोजगार हमी योजने अंतर्गत दिव्यांगांना ग्रामपंचायत क्षेत्रात रोजगार उपलब्ध करुनदेण्यात यावा. प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये प्रपत्र-ड मध्ये समाविष्ट असणान्या व कच्च बांधकामअसणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे. जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा व सामान्य रुग्णालय, खामगांव येथील दिव्यांग बोर्ड मध्ये होणारी दिव्यांगांची डेडसांड थांबविण्यात यावी.
अावेडी अपंग जनता दल संगटनेचे राज्य सचिवकलीम शेख राज्य सचिवमो. शकील बुलढाणा जिल्हा अध्यक्ष मकसूद खान, जिल्हा उपाध्यक्ष नागेश सुरंगे जिल्हा महासचिव नीखिल पोंनदे जिल्हा सल्लहगार सादीक बागवा स्वपनील तायडे अाजम शेख ता सीराज टेलर किशोर जाधव, बुलढाणा तालुका अध्यक्ष शेख इमरान बागवान चिखली तालुका अध्यक्ष, युनूस अहमद पुनजानी मेहकर तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार देऊळगाव तालुका अध्यक्षसे. अमजद जळगांव जा. ता अध्यक्ष प्रकाश चोपडे नांदुरा तालुका अध्यक्ष) राजु रोडे, संजय रायपुरे, सै शोएब शेख असलम, उमेश टाकसाडे, , सरताज टेलर, सुरेश ठोसर, संदिप मनसुटे, वसीम कुरेशी,