Breaking News
recent

रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या अनोळखी इसमाची ओळख पटवा


मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

नांदुरा नागपूर लोहमार्गावरील कि मी नं ४९५/११-१३ अप मेन लाईन वर रेल्वे अपघात होऊन एक ३५ वर्षीय अज्ञात इसम ठार झाल्याची घटना मलकापूर येथे ६ ऑगस्ट रोजी घडली असून याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाणे शेगाव येथे कलम १७४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून मृत अनोळखी इसमाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे.

अंदाजे वय ३५ वर्षे, उंची ५ फुट ५ इंच, डोळे बारीक व काळे, चेहरा लांबट, रंग सावळा दात-पूर्ण नाक-सरळ, शरीरबांधा सडपातळ, मुछ-काळी व बारीक, डोक्याचे केस काळे, उजव्या अंगात आकाशी रंगाचे टीशर्ट, निकट रंगाची फुलपेंन्ट व निळ्या रंगाच अंडरवेअर परीधान केलेली असून उपरो वर्णनाच्या मयताबाबत किंवा त्याच वारस, नाव, गाव किंवा नातलग याबाब काहीएक उपयुक्त माहिती असल्या शेगाव लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पोहेक नारायण देवकर ०९१५३,९०२१८-२३५४२ ९७६३२ यां भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्या आवाहन पोलीसांच्या वतीने करण्या हाताच्या मनगटावर ( माय) अक्षर गोंदलेले आले आहे. 

Powered by Blogger.