जय मल्हार मित्र मंडळाचा जयभीम सेना मध्ये जाहीर प्रवेश
ता. प्र. शिवाजी खंदारे
आज दि . ०२-०८-२०२२ रोजी मंठा येथे जयभिम सेने मध्ये जय मल्हार मित्र मंडळाचा मंठा तालुका अध्यक्ष उद्धव सरोदे यांच्या नेतृत्वात जय मल्हार मित्र मंडळाचा जाहीर प्रवेश करण्यात आला. जय मल्हार मित्र मंडळातील सर्व सदस्य राजाराम शेंडगे,राजेश शेंडगे,पिंटु काळे, विलास गायकवाड,झंनक शिंदे,राजेश इंगळे,दिपक जाधव, शिवाजी थिटे, भानुदास शेंडगे,बाळासाहेब खंदारे,यांनी जाहिर प्रवेश केला या वेळेस बापु देवकर यांची हेलस सर्कल अध्यक्ष पदी तर मारोती कांबळे यांची ता.उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली .
तर मंठा शहर अध्यक्ष पिराजी पवळे, देविदास घुले शहर उपाध्यक्ष महादेव घोड़े,महादेव आवचार व बहुसंख्य जय भिम सेना कार्यकर्ते उपस्थिति होते.