Breaking News
recent

प्रेस कॉऊंन्सिल ऑफ महाराष्ट्र च्या राज्य कार्याध्यक्षपदी अनिल खंदारे यांची निवड झाल्याबद्दल गारटेकी येथे सत्कार


प्रतिनिधी, शिवाजी खंदारे

पत्रकारिते बरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अनिल उद्धवराव खंदारे यांची नुकतीच प्रेस कॉऊंन्सिल ऑफ महाराष्ट्र च्या राज्य कार्याध्यक्षपदी निवड प्रेस कॉऊंन्सिल ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष इलियाज पठाण यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.

मागील बावीस वर्षा पासून खंदारे यांनी पत्रकारिता क्षेत्रात कार्य करत असल्यामुळे त्यांना सर्व गोष्टीची जान आहे, पत्रकारांना त्यांचा हक्क मिळून देण्यासाठी ते तत्पर राहतील असेही पत्रात नमूद केले आहे.खंदारे यांच्या निवडी मुळे त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन व स्वागत होत आहे.

यावेळी चेतन जाधव, विनोद कुलाल, रावसाहेब राठोड, विकास जाधव, कृष्णा जाधव, रवी जाधव, निखिल जाधव, राहुल जाधव, नितीन राठोड, संदीप जाधव, मिथुन राठोड, दिलीप पवार, बाळू पवार, सुमित पवार, तुळशीराम कुलाल, अशोक सोळंके यांच्या सह असंख्य नागरिक उपस्थित होते

Powered by Blogger.