Breaking News
recent

ईद मिलाद न्निमित्त अडगांव बु येथे जुलूस विविध ठीकाणी मिठाई व शरबदचे वाटप



आडगाव बुद्रुक प्रतिनिधी.गणेश बुटे

आडगाव मध्ये इस्लाम धर्माचे शेवटचे प्रेषित हजरत महोम्मद पैगंबर(स) यांच्या जन्म दिवस ईद मिलाद निमित्त म्हणून आज साजरा केला जातो.या निमित्ताने आडगाव व शिवाजी नगर येथे विविध ठिकाणी व मस्जिदीवर विधुत रोषणाई करण्यात आली.तसेच मिठाई व शरबदचे वाटप करण्यात आले व अडगांव व शिवाजी नगर येथे चुनारपुरा टेकडी पुरा  सलीम बाबा चौक काजीपुरा जुलुस रैली काढण्यात आली.यामध्ये सर्व मुस्लिम बांधव व सलीम बाबा चौक मान्यवरांचे स्वागत करण्यात आले , डॉ मनमोहन व्यास ,अशोक घाटे ,शाम कोल्हे , माजी उपसरपंच महबूब का पठाण, शहीद ख पठाण, तंटामुक्ती अध्यक्ष अन्सार भाई, आसिफ भाई ,हसीन भाई पोलीस पाटील हितेश हागे व पत्रकार मंडळी उपस्थित होते  हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते हिवरखेड पोलिस स्टेशनचे ठाणेदार विजय चव्हाण साहेब यांचे सत्कार करण्यात ईद मिलाद निमित्त हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली  चौक बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता कार्यक्रम शांतते पार आडगाव पोलीस चौकीचे कर्मचारी शिवा भाऊ गावंडे मुळे मेजर ढोले मेजर इंगळे मेजर आला उपस्थित होते

Powered by Blogger.