Breaking News
recent

मलकापूर येथील २० वर्षीय तरूणी बेपत्ता

मलकापूर प्रतिनिधी

   शहरातील गाडेगाव मोहल्ला मंगलगेट येथील वीस वर्षे तरुणी बेपत्ता  झाल्याचे घटना १ नोव्हेंबर रोजी उघडीस आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की पुजा प्रकाश भोजने (वय २० वर्षे) रा. गाडेगाव मोहल्ला मंगल गेट सदर तरुणी कुणाला काही न सांगता घरून निघून गेली व उशिरापर्यंत घरी न आल्याने आई-वडिलांनी नातेवाईक व मैत्रिणीकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही. याबाबत नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलीस स्टेशनला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

Powered by Blogger.