पिंपळगाव देवी येथून 20 वर्षीय युवती बेपता
धामणगांव बढे पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिंपळगाव देवी येथुन 20 वर्षीय युवती बेपत्ता झाल्या ची घटना 27 डिसेंबरला दुपारी समोर आली आहे. पिपळगांव देवी येथील उत्तम सोमनाथ पुरी 65 यांची नाथ कु. सोनू उर्फ रुख्मा ज्ञानदेव गिरी 20 वर्ष युवती 27 डिसेंबर ला 11 वाजता देवाचे दर्शन घेऊन येते असे सांगुन घरून निघुन गेली असता ती घरी परत आली नाही तिचा आम्ही सर्व नातेवाईकांकडे शोध घेतला असता तो कुठे ही मिळुन आली नाही तरी बेपता युवती चा शोध घेण्या त यावा अशी रिपोर्ट फिर्यादी उत्तम सोमनाथ पुरी 65 यांची तोंडी रिपोट वरून मीसिंग दाखल करण्यात आली आहे पुढील तपास ए.एस.आय. मधुकर महाजन करीत आहे