Breaking News
recent

मलकापूर शहर पोलीसांकडून विद्यमान कोर्टाच्या आदेशानुसार दारूचा नाश

 


मलकापूर (प्रतिनिधी)

 कोर्टाच्या आदेशाने मलकापूर शहर पोलिसांनी १३५ गुन्ह्यातील २०१७ पासून ते २०२१ या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेली दारू नष्ट करण्यात आली नष्ट करण्यात आलेल्या दारू मध्ये देशी विदेशी अशा विविध प्रकारच्या कंपणीच्या बॉटल असून साधारण १२०० बॉटल नष्ट करण्यात आल्या आहेत त्याची अंदाजे किंमत १० लक्ष रुपये असुन हा सर्व मुद्देमाल मलकापूर शहर अंतर्गत असलेल्या नगर परिषद डम्पिंग ग्राउंड मध्ये हा सर्व मुद्देमाल नष्ट करण्यात आला मुद्देमाल नष्ट करतांना पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपुत राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक किशोर पाटील दुय्यम निरीक्षक प्रकाश मुंगळे सहायक दुय्यम निरीक्षक निलेश देशमुख तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता म्हसाये, पहरकर मुन्शी, आनंद माने प्रवीण काकडे, शैलेश सोनोने, संजय गायकवाड मंगेश सनगाडे नगर पालिका कंत्राटदार रूपेश बांगडे, सफाई कामगार अजय इंगळे, सागर फुटाणे आदी सहभागी होते.

Powered by Blogger.