चांदुर बिस्वा महसूल मंडळातील तुर पिक नष्ट झाल्यामुळे नुकसान भरपाई देण्याकरिता --तहसीलदार यांना निवेदन
चांदुर बिस्वा ता. नांदुरा चांदूर बिस्वा महसूल मंडळामध्ये दिनांक 14 डिसेंबर रोजी तुर पिकावर अज्ञात रोगाचे प्रादुर्भाव होऊन तुर पिक नष्ट झालेले आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असून अनुदान देण्याकरिता चांदुर बिस्वा येथील अंबिका फाउंडेशन अध्यक्ष अभय संतोषराव पाटील यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे की निवेदनात नमूद आहे चांदूर विश्व महसूल मंडळामध्ये तूर या पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे 70 % पिक नष्ट झालेले त्यामुळे शेतकरी संकटात असून तुरी पिकाचा सर्वे करून अनुदान देण्यात यावे असे निवेदनात नमूद आहे