Breaking News
recent

येत्या मकर संक्रांतीला होणार वाढदिवस साजरा अभिनेत्री आशू सुरपुर हिचा

योगेश चिमकर (प्रतिनिधी )

     आशु सुरपूर यांचा जन्म दिवस जानेवारी महिन्यात 15 पंधरा तारीख त्या दिवशी मुलं जन्माला येतात तो दिवस भाग्यवान असतो वसई शहरात आई वडिलांचे स्वप्न महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये साकार करणारी ही मुलगी या मुलीने आज संपूर्ण भारतात नावं रोशन केल आहे आम्हाला सगळ्यांना आभिमान आहे अश्या कलाकारांना आम्ही नेहमी साथ देत आहोत, मीडिया पत्रकार माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहे ,

    महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आशु सुरपूर यांचा आज जन्म दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अभिनेत्री आशू सुरपुर खूप मेहनती आहे कष्टातून वर आलेली आहे ते काम करत असताना समाजसेवा करत असते गरीब मुलांना कपडे किट  वाटप करतात फुथपाठवर राहणाऱ्या गरीब कुटूंबाना नेहमी हेल्प करतात कोरोनाच्या काळात आई मरण पावली तरीपण हार मानली नाही स्वतःचे दुःख बाजूला सारून गरीब कुटूंबाना मद्दत करत होते. पत्रकार योगेश चिमकर यांच्याशी  बोलताना अभिनेत्री आशू सूरपुर यांनी माहिती दिली. मी दूरदर्शन बे दुने चार सिरयल लिड केली आहे .मी दूरदर्शन सुरक्षा नावाची सिरीयल लिड केली आहे. बोद्धीवुक्ष नावाची सिरीयल लिड हिन्दी लोड बुद्धा टिवि चॅनलची सिरीयल ३२ ऐपिसोड लिड केले.आहेत.पासुन ते तुम्ही पुढचं पाउल सिरयलचे माझे ऐपिसोड बघु शकतास्टार प्रवाह वरिल मालिका पुढचं पाउल ह्या सिरयलचे माझे २३ ऐपिसोड पूर्ण झाले पिकीची भुमिका कल्याणिच्या बेस्ट फ्रेंड ची भुमिका केली आहे जर कोनी माझे ऐपिसोड पाहिले  . 

     तुझा जिव रंगला मधिल राणा बरोबर जय महाराष्ट्र पोलिस सिरयल लिड लक्ष सिरयल पुढचं पाउल सिरयलआसावा सुंदर घर सिरयल मधिल भुमिका रुंक्षद राणा ह्याचा बायकोच्या भुमिकेत सावधान इंडिया लाईफ़ अभिनेत्री आशु सुरपूर पाहीला विसरु नका सावधान इंडिया लिड रोलआता सिनेमा मी सई ताम्हणकर बरोबर तु ही रे मुवि केला आहे मैऋिनीची भुमिका केली आहे। डायरेक्टर  संजय जाधव सर्व सुप्रसिद्ध मुवि झाला बोबाटा त्या मध्ये छान भुमिका केली फक्त जि टॉकिजला मी आता झाला बोभाटा मुवि भाऊ कदम संजय खापरे कमलेश सावंत आणि बाळकुष्ण शिदे जे  आणि  मुविचे डायरेक्टर होते त्याच्या बायोकोचा रॉल मी केला होता ह्सा मुवि मध्ये बरोबर दिलिप प्रभावळ कर बरोबर आता केला मी दुनिया गेली तेलावत मुवि केला आहे सिद्धांत जाधवच्या बहिणीचा रोल केला आहे .मी सविता प्रभुने माझी आई च्या रोल मध्ये होती .विजय पाटकर मी ऐक हिन्दी मुवि कारवा काफिला मुवि लिड केला आहे।मोहर सिनेमा नंतर परत ऐकदा नविन सिने माच्या निमित्त सयाजी शिदे आणि आशु सुरपुर 

 नविन चिऋपटाच शुटीग चा वेळचे काही फोटोज प्रधानमंत्री मुवि मुख्य भुमिकेत  प्रेमरंग मुवि अश्या बऱ्याच मुव्ही मध्ये काम केले आहे अभिनेत्री आशु सुपूर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील  जीवनाच्या खुप खुप शुभेच्छा तुमच्या पूर्ण इच्छा पूर्ण होवो शुभेच्छुक- शिवाजी चिमकर,योगेश चिमकर, माया डामरे, विनोद रोजतकर, प्रमोद काळंगे, कांचन कारमोरे, 

Powered by Blogger.