Breaking News
recent

जिल्ह्याचे नवे पोलीस अधिक्षक सुनील कडासने

  


खामगाव : सारंग आवाड यांची पदोन्नती झाल्यानंतर आज ८ मे रोजी जिल्ह्याला नवे एसपी मिळाले आहेत. सुनील कडासने यांची जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अरविंद चावरिया यांच्यानंतर सारंग आवाड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक झाले होते. मात्र अगदी वर्षभरातच त्यांचे प्रमोशन झाल्याने ते पुण्याला बदलून गेले. आता सुनील कडासने जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत

Powered by Blogger.