स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बँक व्यवस्थापक यांना निवेदन
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चरणसिंग राजपूत यांच्ये बँक व्यवस्थापक यांना निवेदन बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेंबा मधे सर्व शेतकऱ्यांचे पिककर्जाच्या केसेस तात्काळ निकाली काढ़ा 12 जुलाई पर्यन्त शेतकऱ्यांच्या खात्यात पिककर्जा चे पैसे जमा करा बारा तारखे पर्यंत पैसे जमा न झाल्यास तेरा तारखेला बँकेमधेच मुक्काम आंदोलन करण्यात येईल शेतकऱ्यांना बँक मधे कर्मचार्यनकड़ून सन्मान पूर्वक वागणूक दयावी शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे बैंकेने सिबिल ची अट लावू नये
राज्य सरकारने सिबिल अट शेतकऱ्यांना लागणार नाही अशे आदेश सुद्धा जारी केले आहे म्हणून सिबिल चेक न करता पिककर्ज लवकरात लवकर मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यात मंजूर रक्कम जमा करावी व शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावू नये कुठलीही शासकीय अनुदानाची मिळणारी रक्कम कर्ज खात्यात जमा करू नये अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेउन बैंक विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल