Breaking News
recent

इंग्रजी अभ्यास मंडळ सदस्य पदावर प्रा.डॉ. सुरजप्रसाद शुक्ला यांची बिनविरोध निवड

 


      संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या कला शाखेच्या इंग्रजी अभ्यास मंडळावर जनता कला वाणिज्य महाविद्यालय,मलकापुर जि.बुलढाणा येथे इंग्रजी विभाग प्रमुख व प्रोफेसर पदी कार्यरत प्रा.डॉ. सुरजप्रसाद शिवदयाल शुक्ला यांची दि.१५ जून२०२३ रोजी पार पडलेल्या इंग्रजी अभ्यास मंडळाच्या सभेत प्रा.डॉ.सुरजप्रसाद शुक्ला सरांची स्वीकृत सदस्य पदी बिनविरोध निवड करण्यात आली

Powered by Blogger.