Breaking News
recent

बळीराजाचे डोळे आता आभाळाकडे



कंधार तालुका प्रतिनिधी दिगंबर तेलंगे

खरीप पेरणीसाठी आवश्य असणारी बळीराजांनी मशागत कडक, उन्हाचा पारा असताना बळीराजांनी शेतीचे पूर्ण करून पाऊस पडत नसल्याने बळीराजाचे डोळे आता आभाळाकडे लागले आहे गावोगावी लग्नसराई चालू असताना अतिशय कडक, ऊन असताना सुद्धा अंगातील आळस बाजूला सारून उन्हाची परवा न बाळगता बळीराजा शेतीच्या कामाला लागला होता

एप्रिल मे या दोन महिन्यात कडक, ऊन असलं तर ही यावर्षी लग्न सराईचा धडाका बराच होता लग्न सरही संपताच बळीराजांनी ट्रॅक्टर बैल या अवजाराच्या साह्याने याकड उन्हात नांगरणी वखरणी शेतातील केरकचरा कस्पट काढून टाकून व जाळून टाकून खरीप पिकासाठी लागणारी शेतीचे मशागतीचे सर्व कामे बळीराजांनी पूर्ण केली असून यावर्षी तरी वेळेवर पाऊस पडेल या आशेवर बळीराजा होता पण यावर्षी पाऊस वेळेवर पडत नसल्याने बळीराजाचे डोळे आता आभाळाकडे लागले आहे

Powered by Blogger.