Breaking News
recent

श्रेया रणवरे स्कॉलरशिप मिळण्यास पात्र



 पंढरपूर / स्वप्निल पोरे  

        श्री .दर्लिंग विद्यामंदिर चळे ता. पंढरपूर येथील इयत्ता पाचवी ची विद्यार्थिनी कु.श्रेया अमोल रणवरे ही विद्यार्थिनी इयत्ता पाचवी स्कॉलरशिप मध्ये सोलापूर जिल्हा यादीमध्ये 224 मार्क मिळवून स्कॉलरशिप मिळण्यास पात्र ठरली आहे. याबद्दल संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. हरीश दादा गायकवाड (सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर,) प्राचार्य श्री. जे. बी. गायकवाड (सर) पर्यवेक्षक श्री. टी. एम. भोसले सर, जिल्हा माध्यमिक पतसंस्थेचे चेअरमन श्री .एस .आर. घाडगे सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर बांधवांच्या उपस्थितीत कु. श्रेया चा अभिनंदन पर  यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी कु.श्रेयाचे वडील श्री.अमोल रणवरे व माजी विद्यार्थी श्री.संतोष वाघ उपस्थित होते.


Powered by Blogger.