Breaking News
recent

अभय प्रभाकर पाटील यांची किसान काँग्रेस बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष नियुक्ती

  


      चांदुर बिस्वा येतील काँग्रेस कार्यकर्ते अभय प्रभाकर पाटील (बाळासाहेब पाटील) यांची किसान काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष नियुक्ती करण्यात आली आमदार राजेश एकडे अतुल सिरसाट जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी उपस्थित   भगवान धांडे तालुकाध्यक्ष निलेश पाऊलझगडे जिल्हा सरचिटणीस विश्वासराव पाटील कॉटन मार्केट संचालक संदीप पाटील बोचरे  पुरुषोत्तम झाल्टे जयप्रसादसिंग जाधव अतुल पाटील विजय ढोले   आकाश वतपाळ काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी हजर होते . नियुक्तीची श्रेय  खासदार मुकुल वासनिक  प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आमदार राजेश एकडे जिल्हाध्यक्ष  राहुलभाऊ बोंद्रे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ संतोषराव पाटील यांना देण्यात आले

Powered by Blogger.