Breaking News
recent

रक्षाबंधनचा सण मोठ्या उत्साहात साजरा

 


(वाशिम) मानोरा तालुक्यातील वाईगौळ या परिसरात रक्षाबंधनचा सण मोठ्या उत्साहात बुधवारी साजरा करण्यात आला. या बहीणभावाच्या सणानिमित्याने बहिणिनी आपल्या भावाना राखी बांधून आपले रक्षण करण्याचे वचन घेतले.   (छायाकन श्री.बाबूसिंग राठोड प्रतीनिधी मानोरा)
Powered by Blogger.