जल जीवन मिशन अंतर्गत पाईपलाईनचे उद्घाटन
मा कर्तव्यदक्ष पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या महत्वकांक्षी हर घर नल,हर एक को शुध्द जल जल जिवन मिशन अंतर्गत मा आमदार डॉ श्री संजुभाऊ कुटे यांच्या प्रयत्नातून पातुर्डा बु जि प सर्कल मधील, नेकनामपुर, देऊळगाव, टाकळी पंच, कुंदेगाव, आस्वंद या गावातील गावा अंतर्गत वितरण पाईप लाईन चे आज उद्घाटन करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री लोकेश राठी, जेष्ठ नेते श्री भारतभाऊ वाघ, पातुर्डा बु भाजपा अध्यक्ष श्री नाना निमकर्डे, भारतीय जनता पक्षाचे नेते श्री रामदासभाऊ म्हसाळ, पातुर्डा बु ग्राम पंचायत चे लोकनियुक्त सरपंच श्री रणजीत गंगतिरे, ग्राम पंचायत चे सदस्य श्री सिध्दार्थभाऊ गाडे, गणेशभाऊ सुभेदार, भाजपाचे युवा नेतृत्व श्री राजुभाऊ बावस्कार, संजुभाऊ बोपले, श्री प्रदीप पांडे, टाकळी पंच गट ग्राम पंचायत च्या लोकनियुक्त सरपंचा सौ सुलतानेताई, ग्राम पंचायत चे उपसरपंच श्री अनिलभाऊ लोणाग्रे, ग्राम पंचायत सदस्या सौ सरलाताई गोपाल वाकडे, सुनीलभाऊ मेहंगे, संजुभाऊ मेहंगे,यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.