Breaking News
recent

भाजपा किसान मोर्चाच्या वतीने 11 शेतकऱ्यांचा सत्कार

 

प्रतिनिधी भगवंता चोरे

आज 23 डिसेंबर 2023 राष्ट्रीय शेतकरी दिन दरवर्षी या दिवशी आपण सोनाळ्यामध्ये भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने 11 शेतकऱ्यांचा सत्कार आजपर्यंत करत आलो आहे काही कारणास्तव आज हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम मी बांधावर जाऊन सोनाळा येथील अल्पभूधारक शेतकरी श्री रामकृष्ण मेहकर ज्यांच्याकडे तीन एकर कोरडवाहू शेत आहे व एक बैल जोडी आहे त्यापासून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात या शेतकऱ्याचा सन्मान त्यांचेच मित्र जे लहानपणापासून सोबत शेत मजुरीचे काम करत आलेले आहेत श्री महादेव घुये यांनी शेला टोपी देऊन केला आजच्या या दुनियेमध्ये ही पन्नास वर्षाची मैत्री पाहून मलाही खूप आनंद झाला की हे जिवलग मित्र आणि एका मित्राचा एका मित्राने सत्कार केल्यामुळे आजचा हा शेतकरी दिन माझ्यासाठी सुद्धा एक नवीन अनुभव देऊन गेला धन्यवाद

Powered by Blogger.