शिवसैनिक यांच्याकडून नगरपालिकेला निवेदन
श्रीरामपूर (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी)
दिनांक 28/12/20230 रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने श्रीरामपूर शहरातील आरोग्याच्या प्रश्नाबाबत नगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले.यावेळी विधानसभा संघटक संजय छल्लारे,सुधीर वायखिंडे,सुरेश कांगुणे,भगवान उपाध्ये,तेजस बोरवके,लक्ष्मण कुमावत,राजेंद्र बोरसे,सिद्धांत छल्लारे,संजय साळवे,अतुल शेटे,शरद गवारे,रोहीत नाईक,सुरेश थोरे,उमेश छल्लारे,प्रमोद गायकवाड,पवन सुर्यवंशी,बापु बुधेकर,विशाल दुपाटी,दत्तु करडे,शिवा पानसरे,संजय परदेशी,राजु डुकरे,विकी गंगावल,विशाल पापडीवाल,लोकेश नागर,देवेन पिडीयार,अजय छल्लारे,योगेश धसाळ,राजु ठाकुर,विशाल रहिले,संभाजी परदेशी,प्रकाश परदेशी,ज्ञानेश सारंगधर,संतोष भांबारे,दिपक कदम,दत्तात्रय गिरगुणे,शिवा छल्लारे,दिपक भालेराव,राजा सोनवणे आदी शिवसैनिक उपस्थित होते..!