Breaking News
recent

वडनेर येथील खुणाच्या गुन्ह्यात आरोपीस अटक


        दि,21/01/24 रोजी वडनेर शेत शिवारात मृतक महिला  गंगाबाई नितिन कळस्कर  वय 35 वर्ष रा वडनेर भोलजी  हीचा निर्गुण पणे दिवसाढवळ्या  चाकूने व दगड़ाने  खून झालेला  होता पति नितिन कलसकार याच्या तक्रारीवरून पो. स्टे. नांदुरा येथे  कलम 302 भादवी  प्रमाने गुन्हा  दि, 21/01/24 रोजी दाखल करण्यात अलेला होता  सदर गुन्ह्याच्या तपासात  पोलिसानी गुन्ह्याच्या घटनास्थळी  श्वान पथक आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट ही लगेच बोलविले होते, तेव्हा गुंह्याचे तपासामध्ये पोलिसाना घटनास्थली एक मोठा चाकू व आरोपीचl रुमाल दुपट्टा मिळून आलेला होता  पोलिस यांनी श्वानास  चाकूचा वास दिला असता त्यांनी मृतक चा पति आरोपी एकनाथ कलसकर याचच माग दाखवला तसेच रुमाल दुपट्टा यांचा ही वास दिला असता आरोपी एकनाथ कलस्कार याच्या कडेच श्वान याने माग दाखवला तसेच गुन्ह्यातील चाक़ू ही  आरोपीच्या घरातील होता, तसेच गुन्हा करते वेळस  आरोपीचे मोबाइल टॉवर लोकेशन हेही घटनास्थळी शेतातच   मिळून आले असा एक्सपर्ट चा अभिप्राय मिळून आल्याने तसेच आरोपी शेतात जात असल्याचे CCTV केमेरातून फुटेज मिळाल्याने नांदरा पोलिसानी आरोपी मृतक महिलेचा पति व पुण्यातील फिर्यादी  नितिन एकनाथ कलसकर वय 44 वर्ष रा वडनेर भोलजी ता नांदुरा यास  साक्षपुरावे वरुण सदर  गुन्हेगारास अटक केलेली आहे,  पुढील सखोल तपास नांदुरा पोलिस करित आहे.

सदर कार्यवाही मा पोलिस अधीक्षक सुनील कडासने सर, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात सर, SDPO गवली सर यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल सहा. पोलिस निरक्षक नागेश जायले, पो हवा, कैलास सुरढ़कर,  मिलिद जवनजाल, राहुल ससाने, विनोद भोजने. मानकर झगरे, रविंदर सावले, महिला अमलदार कल्पना गिरी, दीपाली सुरडकर यानी केली आहे,

Powered by Blogger.