खा. गोविंदरावजी आदिक साहेब यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लिनेस क्लब,श्रीरामपूर यांच्या वतीने लोयोला चर्चला बेंचेस भेट
श्रीरामपुर (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी ):-
श्रीरामपूर संत इग्नेशियस लोयोलाकर यांच्या पुतळ्याला मनोभावे बंधन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी लोयोला चर्चचे प्रमुख धर्मगुरू फा. ज्यो गायकवाड, सेंट झेवियर्स हायस्कूलचे प्राचार्य फा. टायटस थंगराज, झेवियर्स टेक्निकलचे डायरेक्टर फा.संपत भोसले, श्रीरामपूर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक,रिमा गोसावी,लिनेस क्लबच्या अध्यक्षा शिवानी शहा, सचिव डाॅ.विणा गंगवाल, खजिनदार डॉ.वंदना बोरा,अर्चना पानसरे, लिनेस क्लबच्या माजी अध्यक्षा डाॅ.शलाका आदिक,खजिनदार डाॅ.वंदना बोरा,रुहीजी शेख,जानव्ही कोटक,प्रांजली होले,मंगल दुशिंग, माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे,ॲड समिन बागवान,कामगार नेते जीवन सुरूडे, पत्रकार प्रदिप आहेर, कमलाकर पंडित, विजय त्रिभुवन, उत्तमराव गायकवाड, ललित गायकवाड, डॉ.राजू साळवे, लहू खंडागळे, दिपक कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र त्रिभुवन सर यांनी केले तर आभार कमलाकर पंडित यांनी मानले.