वंचित बहुजन युवा आघाडी च्या वतीने दत्तनगर मध्ये शाखा उद्घाटन संपन्न
श्रीरामपूर (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी)
श्रीरामपूर आंबेडकर वसाहत दत्तनगर या ठिकाणी वंचित बहुजन युवा आघाडी च्या वतीने खूप जल्लोषात शाखा उद्घाटन संपन्न यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण भाऊ आल्हाट, जिल्हा सचिव सुनील भाऊ वाघमारे ,श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सागर खरात, व हे सर्व कार्यक्रम घडून आणणारे व यशस्वीपणे करणारे वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुका उपाध्यक्ष तसेच दत्तनगर ग्रामपंचायत सदस्य विशाल भाऊ पठारे, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष ओम भैय्या त्रिभुवन ,तालुका संघटक मज्जिद शेख, शाखाध्यक्ष अनिल जगताप ,शाखा उपाध्यक्ष सनी महागडे, पंकज साळवे ,कार्याध्यक्ष प्रवीण त्रिभुवन, विश्वास कोळगे, शाखा संघटक अन्वर खान, पप्पू साळवी, सचिव रवी तेलोरे ,अविनाश साळवे, निरीक्षक विकी थोरात, व सर्व सदस्य शाखा उद्घाटन प्रसंगी ग्रामस्थ उपस्थित होते