मोफत पाळण्यात बसवल्यामुळे मुले .आनंदी.
श्रीगोंदा प्रतिनिधी -
यात्रे मद्दे आलेल्या, होडी, पाळणा, रेल्वे, व इत्तर खेळणी याचा आपण आंनद घ्यावा हे प्रत्येकाला वाटते. तसेच लहान मुलांना तर खूप हौस असते.. पण गरीब मुलांना पैसे नसल्याने ते दुसऱ्या मुलांना बसलेले पाहून त्यातच आंनद मानतात. इच्छा असूनही पैसे नसल्याने बसता येत नाही. परंतु त्यानंची ही इच्छा आज श्रीगोंद्यातीलयुवा तरुण यानी पुर्ण केली त्यामध्ये रवी बायकर, सागर मखरे, भाऊसाहेब सुपेकर, मोहसीन शेख, पै, मंगेश जठार, मंगेश मोटे, यांनी पुढाकार घेऊन अनंत झेंडे यांच्या संस्था तील मुलांना व मुलींना मोफत बसवून एक नवा आदर्श निर्माण केला.