भारतीय संघाचे उत्कृष्ट खेळाबद्दल हार्दिक स्वागत
प्रतिनिधी कुणाल बारब्दे
भारतीय आट्यापाट्या संघात उत्कृष्ट खेळ करून भूतान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अंतिम सामन्यात बांगलादेशला हरवून भारतीय संघाला विजयासह सुवर्ण पदक मिळवून दिल्याबद्दल कला व वाणिज्य महाविद्यालय वरवट बकाल येथील विद्यार्थ प्रदिप डाखोरकार यांचा सत्कार करतांना सातपुडा शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ.स्वातीताई वाकेकर, डॉ.संदिपजी वाकेकर व मान्यवर