भगवंता चोरे जिल्हा प्रतिनिधी
आमदार संजय कुटे यांचा विकास कामाचा वेग बघता
टूनकी येथील अंकित संजय गायकवाड यांची मा. आमदार श्री संजय जी कुटे यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी च्या संग्रामपूर तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचे कोटी कोटी अभिनंदन